anandvan

July 31, 2012

सामान्यतेच्या पलिकडे

एक सामान्य माणूस रस्त्यावरून जात होता. रस्त्याच्या कडेला त्याला एक कुष्ठरोगी दिसला. सामान्य माणसाला त्याची किळस वाटली, भीती वाटली आणि त्या कुष्ठरोग्याकडे दुर्लक्ष करून तो आपल्या मार्गाला लागला. घरी आल्यावर मात्र हा सामान्य माणूस अस्वस्थ होता. काही केल्याने त्या कुष्ठरोग्याची प्रतिमा त्याच्यासमोरून हटेना. एखाद्या आपल्या माणसाला असा रोग झाला असता, […]