Bytes of India या संकेतस्थळावर कौशलची मुलाखत

Bytes of India या संकेतस्थळावर प्राची गावस्कर यांनी घेतलेली कौशलची मुलाखत प्रकाशित केली आहे. ‘नकारात्मक व्हायला मला वेळच नसतो’ असे शीर्षक असलेल्या या मुलाखतीत कौशलने आपल्या सकारात्मक रहाण्याची कारणं दिली आहेत. या मुलाखतीचा यूट्यूब व्हिडियो इथे देत आहोत. संपूर्ण मुलाखत वाचण्याकरिता खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.

http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4779610890605836709

 

What do you think?