सिनेमा

April 23, 2015
पुस्तक - आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

कुणीतरी म्हटलंय की पुस्तकं म्हणजे नुसते कागद एकत्र बाइंड केले नसतात, तर साक्षात माणसांची जिवंत मनं आपल्यासमोर ठेवली असतात. आणि माझ्या वडिलांनी अनेक जिवंत मनं आपल्या संग्रहात जोडली. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…” हे आमच्या घराबाबतीत शंभर टक्के खरं होतं. आज मला वाचनाची आवड लागण्यात माझ्या वडिलांच्या पुस्तकं जमवण्याच्या छंदाचंच श्रेय आहे. कारण ज्या […]
June 30, 2010

खिडकीएवढे आभाळ

(हा लेख ‘सकाळ’ मध्ये ‘गुड मॉर्निंग’ या सदरात दि. ३० जून रोजी छापून आला आहे.) हे सगळे लेख मी माझ्या खोलीत संगणकावर लिहितो. समोर संगणकाचा स्क्रीन आणि उजव्या हाताला एक खिडकी असं एकंदर नेपथ्य या सगळ्या लेखनप्रक्रियेला लाभलेलं आहे. जरा कंटाळा आला किंवा सुचेनासं झालं की मी या खिडकीबाहेर एक […]
November 24, 2008

शंकरराव बिनीवाले: एका सिंदबादची कहाणी

काही वर्षांपूर्वी मी माणिक वर्मांच्या घरी गेलो होतो. शांताबाई शेळकेंच्या कवितांना स्वरबद्ध करून ‘शुभ्र कळ्या मूठभर’ नावाचा एक अल्बम मी केला होता आणि माझी अशी तीव्र इच्छा होती की त्याचं प्रकाशन माणिक वर्मांच्या हस्ते व्हावं. माणिकबाईंनी अतिशय आस्थेने त्या अल्बम मधली सर्व गाणी ऐकली आणि अतिशय प्रेमाने येण्याचं कबूल केलं. […]
October 26, 2007

हक़ीक़त ने ऐसा पक़डा गिरेबाँ

इट्स ब्रेकिंग न्यूज़ मधलं हे तिसरं गाणं मी माझ्या ब्लॉग वर अपलोड करत आहे. सोबत त्या गाण्यामागची कथा ही सांगितली आहे. आपण गाणं ऐकून आपला प्रतिसाद दिलात तर खूप आनंद होईल. https://kaushalsinamdar.in//2007/10/haqeeqat-ne-aisa-pakda-girebaan-child/ गीत इथे डाऊनलोड करता येईल.http://ourmedia.org/allmedia&uid=69864
October 10, 2007

इट्स ब्रेकिंग न्यूज

गेल्या आठवड्यात संगीतकार आणि गीतकार म्हणून माझा पहिला हिंदी चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला. इट्स ब्रेकिंग न्यूज हे त्या चित्रपटाचं नाव. महाराष्ट्र टाईम्स, सकाळ इत्यादि वर्तमानपत्रांनी, तरण आदर्श, कोमल नहाता यांच्यासारख्या ‘ट्रेडगुरूं’नी या सिनेमाला आपली पावती दिली. तरी काही इंग्रजी दैनिकांनी या चित्रपटावर खूप वाईट शेरे मारले. खलिद महम्मद, ज्यांनी खुर्च्यांना […]