आपल्या पंचांगातल्या बारा महिन्यांपैकी सर्वात लक्षवेधी म्हणावा असा कुठला महिना असेल तर तो श्रावण महिना! सण, उपासतापास, गाणी, या सगळ्यांचा महिना म्हणजे श्रावण! ऊन पाऊसाचे अनेकविध विभ्रम दाखवणाऱ्या या खेळकर, मनस्वी महिन्यालाही ‘श्रावणबाळ’ का म्हणू नये असा विचार माझ्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही! गाणी आणि कवितांची तर या महिन्यात रेलचेल असते! हिंदी […]