एकविसाव्या शतकातील मराठी संगीतकार…

12 Comments

 1. Swarada says:

  Hi Kaushal,

  I appreciate ur efforts. Actually i also would have liked to give my opinion in my beloved mothertounge; but as i don't have that facility on my computer, i m helpless.. anyways,
  What u say is very true. To appreciate Marathi sangeet, one should know the language thourougly. N i feel this is the main area we r lagging behind. New generation is growing with the advanced technology n its the need of the hour that we need to widen our horizons. Most of the kids go to English medium schools nowadays… agreed, no problems with that. But then it becomes their parents' responsibility to make them aware of their own culture first n then go ahead.. Many of my friends do not understand the meaning of the words in Marathi songs. They just enjoy the tune. Thats it.
  U have very well quoted the examples… The minute details that u talk about r really good.

 2. vandana khare says:

  hi kaushal,
  interesting blog.
  tumchya A.R.Rehman varil lekhanantar ha lekh vachayla far chhan vaTla!
  pravahipNa cha mudda tar atishay ch relevant ahe.
  pN tya 4 gaNyavishyi ajun thoDe elaborate kral ka?

  Comment by vandana khare — ऑगस्ट 24, 2007 @

 3. अमित चंद्रन says:

  वा! आपला लेख उत्तमच आहे, याबाबत काही शंका नाही. मी तो एकदा वाचला, आणि पुनः एकदा मला तो वाचावा लागला. पहिल्यांदा एक लेख म्हणून आणि दुसऱ्यांदा डोक्यात वैचारिक प्रक्रीया सुरू झाल्यामुळे…! 🙂

  मला एक संकल्पना जरा कळली नाहीये. ’मराठी संगीतकार’ ह्या शब्दप्रयोजनाने आपल्याला नेमके काय सूचित करावयाचे आहे / अभिप्रेत आहे, ते थोडक्यात स्पष्ट कराल का? ’मराठी माणूस’ ह्या संकल्पनेचा विस्तार म्हणजे हा शब्दप्रयोग असू शकेल काय? एखाद्या संगीतकाराची मातृभाषा मराठी आहे म्हणून आपण त्याला ’मराठी संगीतकार’ म्हणू का?

  मी आजपर्यंत कधीही इतर भाषिक संगीतकारांना स्वतःस अमुक भाषिक संगीतकार असे म्हणवून घेताना पाहिले अथवा ऐकले नाही. आपणही कधी कुणा संगीतकारास त्यच्या भाषेवरुन संबोधित नाही. पंचमदा बंगाली संगीतकार नव्हते. इळैयराजा किंवा रहमान तमिळ संगीतकार आहेत असे कोणी कधी म्हणत नाही. ओ. पी. नय्यरजींनी कायम पंजाबी ठेकेच वाजवले तरी त्यांनादेखील कोणी पंजाबी संगीतकार म्हटल्याचे स्मरत नाही. हिमेश रेशम्मिया आणि इस्माईल दरबार गुजराती संगीतकार नाहीत.. पण..

  संगीतक्षेत्रात सध्या हा नवीन शब्दप्रयोग रूढ होऊ पाहत आहे. आणि हे केवळ मराठीजनांबाबतच होतंय. एक अगदीच क्षुल्लक रसिक असलो तरी मला हे काहीसे अनाकलनीयच वाटते. कदाचित मी अर्थ लावण्यात चुकत असेन.. पण मला असे वाटते, की ’मराठी माणूस’ संगीतकार झाला, की लोक त्याला

  ’मराठी संगीतकार’ असे म्हणतात. ’लोकसत्ते’च्या श्री. मुकुंद संगोराम ह्यांच्याशी चर्चा करताना मागे एकदा मी ह्याबाबतीत विचारले होते (त्यांचे वडिलसुद्धा संगीतकार होते) पण त्यांच्या उत्तराने माझे समाधान झालेले नाही.

  प्रश्न तसा थोडक्यात टोलावता येण्यासारखा आहे, बहुदा माझा वैचारिक गोंधळ का काय म्हणतात तो उडाला असावा; पण आपल्या उत्तराने तो दुर व्हावा असे अपेक्षितो.

  असो, मराठीत ब्लॊग सुरु केल्याबद्दल अभिनंदन. संगीतक्षेत्रातही, विशेषतः संगीतनिर्मितीतदेखील अनेक गोष्टी अंतर्भूत असाव्यात. त्या रसिकांना नेहमीच कळतील असे नाही. पण आपल्यासारख्या संगीतकारांनी मनावर घेतल्यास रसिकजन संगीतातील माधुर्य समजावून घेऊ शकतील.

  धन्यवाद!

  अमित चंद्रन.

 4. Meghana Bhuskute says:

  चाली तर कराच.. पण हे संगीतातलं ’मराठीपण’, ’कॉम्प्लेक्सिटी’, गाण्याच्या आपल्या आवडीतून दिसणारा आपला ’ऍकेडमिक’पणा… या सगळ्यावर कोण लिहील?! हे सगळं जाम इंटरेस्टिंग आणि युनिक आहे. लिहीत राहा…. लवकर लवकर लिहीत राहा.

 5. Vaibhav says:

  kaushal,

  good to see a marathi blog. We need more Marathi on net. Keep posted, best of luck

  Vaibhav.

 6. Mahendra says:

  Dear Kaushal,
  Your analysis is really good. But what i feel is you have written from the Music composers point of view, what general peopl wnat? is a million dollar question.
  Even after so many years,pwople llisten to Maranthi Natya sangeet, and Geet rmamyan?
  What are the things keeping GLued to those "songs?
  GOod Music? or the presentaion?
  We do not want to listen to the music of the Dada Kondke Cader. We even enjoy the recent music of Marathi Films like ÄAI SHAPPATH"
  The musicians must first believe that the "Taste" for the good music is still there and there is lot of "Queste"for the good music .

 7. amithchandhran says:

  प्रिय मित्र कौशलजी,

  माझे शंकानिरसन करण्यासाठी आपण केवढे सविस्तर लिहिलेय..! खरेच धन्यवाद!

  फ्क्त एक गोष्ट पहिल्यांदाच जरा स्पष्ट करू इच्छितो. ‘मराठी माणूस संगीतकार झाला की लोक त्याला मराठी संगीतकार म्हणतात’ असे माझे स्वतःचे अजिबात म्हणणे नाहीये, मला तसे वाटते असे मी लिहिले आहे. आणि हे वाटणे माझ्या निरिक्षणामुळे – माझे काही इतरभाषिक संगीतकार, संगीतप्रेमी, आणि पत्रकार मित्र ‘मराठी माणूस आणि त्याचे संगीत’ ह्या विषयावर नेहमी चर्चा करतात, त्यातून आले आहे हेही मी इथे नमूद करू इच्छितो.

  असो. दक्षिणेच्या चारही प्रांतातील किती संगीतकार आपण ऐकलेत, मला खरेच कल्पना नाही. पण आपण येथे जे नमूद केलेय, ते दक्षिणेत आजसुद्धा मुख्यत्त्वाने पहावयास मिळते. भाषासौंदर्य, भाषेतले सूक्ष्म संदर्भ, भाषेचे उच्चार, काव्यातले गण, मात्रा इत्यादिंविषयी ह्या आधुनिक काळातही तेथे (जसा व्हायला पाहिजे तसा) फार सखोल विचार होतो – अगदी सिनेसंगीतातसुद्धा!

  मुळात मराठीत नव्याने आलेला ‘मुक्तछंद’ नामक काव्यप्रकार दक्षिणेत सरसकट आलेला नाही, आणि स्वभाषेविषयीची प्रचंड जागृती दक्षिणेत मुळातच असल्यामुळे तेथील संगीतकारांचे ‘भाषाविषयक धोरण’ आपल्यापेक्षा वेगळे असावे. असो. आपल्या दीर्घ उत्तराने एक बहुभाषिक रसिक म्हणून मला खूपच आनंद झालाय. मराठीतदेखील भाषेविषयी जागृती झाल्यास मराठी संगीतास पुनः सोन्यासारखे दिवस येतील असे मला व्यक्तिशः वाटते.

  ‘मराठी संगीतकार’ असा शब्दप्रयोग आपण करता, तो खास मराठी गाण्यांना संगीत देण्याच्या बाबतीत असे आपण सांगितलेत. काव्यप्रधान / शब्दप्रधान संगीतरचना करताना किंवा काव्यावर आधारित रचना करताना हे विधान पटण्याजोगे आहे, शंकाच नाही. पण आजच्या instant काळात जेव्हां चाली आधी रचल्या जातात आणि शब्द मागाहून पेरले जातात, असे असताना ‘मराठी संगीतकार’ ह्या संकल्पनेची व्याप्ती आपल्यामते केवढी आणि किती असावी? असा एक नवा प्रश्न आता मला पडलाय.. तरी जेव्हां आणि जसा आपल्याला वेळ होईल तेंव्हा आपल्या शैलीमध्ये ह्यावर आपण विश्लेषण करावे ही विनंती.

  पुन्हा एकदा आपण या प्रश्नामध्ये रस घेऊन एवढे सविस्तर उत्तर दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.

  अमित चंद्रन

 8. प्रिय कौशलजी
  आपल्याला झी टिव्ही वर पाहिलं, बोलताना, गाताना ऐकलं तेव्हाच वातलं होतं की हा माणूस वेगळा आहे. आता आपल्याला वाचताना , मला वाटतं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय! आपल्या लिखाणातून एक स्वतंत्र वैचारिक बैठक अत्यंत प्रकर्षाने जाणवते.

  मराठी कवींमध्ये आता पुर्वीइतके दर्जेदार गीतकार दिसत नाहीत हे सत्य कटू असले तरी ते सत्य आहेच. एक चांगले गीत स्वत:चे संगीत स्वत:सोबतच जन्माला घेऊन येते असे मला वाटते. ग्रेस ह्यांच्या किंवा भटांच्या किंवा शांताबाईंच्या गीतांमध्ये हे असे संगीत आहेच.

  आपण असेच पुढे लिहत रहावे व आपले स्वयंभू विचार आम्हा विचार आम्हा वाचकांपुढे ठेवत रहावेत ह्यासाठी आपणाला शुभेच्छा !
  प्रसन्न शेंबेकर
  http://www.majhikavita .blogspot.com

 9. पराग says:

  वा ! तुम्ही नुसत्याच चाली लावत नाही तर मराठी भावसंगीत आणि एकूणच संगीत या विषयावर सखोल विचार करता आणि ते विचार इतक्या उत्तम रितिने शब्दांत उतरवू शकता हे पाहून आनंद झाला. अलिकडच्या काळात काही खरोखरच गुणी संगीतकार मराठीत उदयाला आले आहेत आणि येत आहेत. तुमचं 'गीतकारां' बद्दलचं मत पटलं. माझ्यामते 'गीतलेखन' या प्रकाराला मराठी 'साहित्यात' मध्यंतरीच्या काळात गौण स्थान दिलं गेलं. जुन्या काळात 'मुक्तछंद' काव्याला जशी सापत्न वागणूक दिली गेली तशीच काहिशी वागणूक 'नवकवीं' च्या पिढीने 'छंदबद्ध' काव्याला आणि कवींना दिली. त्यातूनच वृत्त-छंदात लिहिणं हे 'कृत्रीम' मानलं जाऊ लागलं. 'मुक्त' लिहिलं तरच ते 'प्रामाणिक' मानलं जाऊ लागलं आणि जे लोक मात्रा-छंद इत्यादि प्रयोग करु पाहत होते त्यांना त्यापासून परावृत्त केलं गेलं.
  अपेक्षा करुयात की हे चित्र यापुढे पालटेल.

  तुमचा मराठी आणि इंग्रजी ब्लॊग पाहून आनंद झाला.

 10. mangesh says:

  marathi sangeetkar hi sankalpana atyant chukichi aahe. bahutansh marathi manse hi geetanchi chahti asatat sangeetachi nawhe. pratyek lalit kale kade sahityachya chshmyatun baghnyachi atyant ghanerdi aani arthatach chukichi saway marathi lokanni lawun ghetli aahe. tyacha parinam mhanun aaj ghadila marathi manus sangeetacha aaswad gheuch shakat nahi. swar he shabdapeksha kiti tari patine shreshth aahet ,pan tathaakathit marathi rasik sangrrt suddha sahityachya daawnila bandhun duyyam tharwu pahato aahe. shabd wihin sangeetachi godi chakhnyasathi tyache vyakaran mahit asane aawashyak nahi. waachta yete mhanun waachanalach shreshth mananyachi ek ghanerdi paddhat lihinaryani suru keli aahe. sahitya aani sangeet hya bhinn baabi aahet tyachi dhedgujari sarmisal karne chuk aahe.

 11. priya mangesh,
  aapan "atyant chukichi sankalpana" he vaktavya kuthalya aadharavar karata he umgat naahi. Je gun tumhi marathi maanasaanshi jodata te gun pratyek bhaashechya lokanmadhe aadhalataat… aani shabdapradhaan sangeet he kuthalyahi sanskrutit sapadatach. "sahitya aani sangeet hya bhinn baabi aahet tyachi dhedgujari sarmisal karne chuk aahe." Tumhi ji saral saral chuk-aani barobarchi vidhaana thokun detaay yaala kaahich abhyaspoorna aadhaar nahi he khedaane mhanavese vaatate. Mhanaje Mehdi Hassan, Ghulam Aline hi Urdu ghazal gaaylach nako ka?!!! Marathi maanus sangeetacha aaswad gheu shakat nahi ya saarakha vinodi vidhaan mi aajparyant aikal navhat. Tumcha mhanan zara abhyaspoorna asat tari yaala uttar denyaat kaahi arth hota. Atta mi phakta aaplyala shubhecchha deu shakato.

 12. mahendra says:

  mala tumacha lekh far aavadala. mala pan sangitkar vhayach aahe pan mi kute shikat nahi, parantu majhi echha shakti tivr aahe. majhi shikanyachi paristhiti nahi parantu mi majhe prayant sodnar nahi. mala tumachya sarakhya thor diggajankadun khup kahi shikayala milat. aani te satat milat raho hich eccha

What do you think?