happenings

July 8, 2023
संगीत - एक समर्थ संवाद माध्यम

संगीत – एक समर्थ संवाद माध्यम

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर, पुणे आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि. प्रस्तुत ‘मंथन’ या मालिकेत ‘संगीत – एक समर्थ संवाद माध्यम’ हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमात स्नेहल दामले संगीतकार कौशल इनामदार यांच्याशी संवाद साधतील. कार्यक्राम ८ जुलैला सायं ६ वा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या समवसरण ॲम्फि-थिएटरमध्ये होईल.
January 9, 2022

नुक्कड साहित्य संमेलन

विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथाविश्व यांनी आयोजित केलेलं यंदाचं नुक्कड साहित्य संमेलन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात दिनांक २ जानेवारी रोजी पार पडलं. ‘साहित्यसम्राज्ञी शांता शेळके जन्मशताब्दी विशेष’ म्हणून हे संमेलन साजरं केलं गेलं. कौशल संमेलनाच्या शेवटच्या सत्रातल्या संगीताच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होता. चैत्राली अभ्यंकर आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय सुंदर […]
November 20, 2021

SaReGaMaPa Marathi

November 16, 2018
true school of music

Masterclass in True School of Music

Kaushal will be conducting a Masterclass for True School of Music, Lower Parel on Indian Cinema Perspective – Composition, Arranging and Playback Singing. This event will be held on the 22nd of November, 2018 in the campus of the TSM at Lower Parel, 107, Sun Mills Compound, Lower Parel, Mumbai – 400 […]
October 19, 2018

कौशलने संगीत दिलेले नवीन नाटक – आरण्यक

मराठी रंगभूमीच्या इतिहासात पौराणिक विषय असणाऱ्या नाटकांनी – विशेषत: संगीत नाटकांनी एक काळ गाजवला, एक पिढी त्या आविष्काराने झपाटून गेली. ‘महाभारत’ ही प्रत्येक काळाशी संवाद साधणारी कलाकृती आहे. मानवी भावनांचा महासागर त्यात आहे. त्यामुळे प्रत्येक काळात त्याची गाज तुम्हाला आकर्षून घेणारच. ‘आरण्यक’ च्या निमित्ताने हा अनुभव कलाकार आणि नाट्यरसिक दोघांनीही […]
October 1, 2018

Bytes of India या संकेतस्थळावर कौशलची मुलाखत

Bytes of India या संकेतस्थळावर प्राची गावस्कर यांनी घेतलेली कौशलची मुलाखत प्रकाशित केली आहे. ‘नकारात्मक व्हायला मला वेळच नसतो’ असे शीर्षक असलेल्या या मुलाखतीत कौशलने आपल्या सकारात्मक रहाण्याची कारणं दिली आहेत. या मुलाखतीचा यूट्यूब व्हिडियो इथे देत आहोत. संपूर्ण मुलाखत वाचण्याकरिता खालील संकेतस्थळाला भेट द्यावी. http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4779610890605836709  
April 21, 2017
Kaushal Conducting a Workshop for singers

Kalaguj – Music Appreciation Workshop in Pune

Kaushal shall be conducting a one day workshop in Pune on Sunday, 30th April 2017. The workshop focuses on the first step to understanding music… listening. The focus is on film music and bhavasangeet. But Kaushal will also be speaking about ghazal. The workshop will give you a deep insight into the […]
April 16, 2017
Ghazalrang 15Apr2017 Pune (3)

Ghazalrang Mushaira in Pune

Suresh Bhat Ghazal Manch and URL Foundation held a Mushaira in Pune on 15th April 2017 which is the birth anniversary of the noted Marathi poet, Suresh Bhat. Kaushal was the chief guest for the programme along with senior music composer, Ravi Date. Two shayars, Sadanand Bendre and Pramod Kharade, […]
April 13, 2017
Kaushal at Responsibe Netism Function

Kaushal at Responsible Netism

Kaushal was one of the chief guests at the Responsible Netism function organised by Ahaan Foundation. The Responsible Netism movement, in conjunction with Thane and Mumbai cyber cells, has taken up the endeavour to sensitise children, youth and parents to behaviour on the internet. It consists of ‘One Time, One […]
March 31, 2017

Kaushal at the DNS Bank Function

Kaushal was the chief guest at the function of the DNS Bank last week. The function was held at the Suyog Hall in Dombivali on Sunday, 26th March 2017. The DNS Bank gave away 1% of their profits i.e. ₹29 lakhs, to various organisations working in the social sector as […]