fbpx

Shop

गाणं अनुभवताना – Gaana Anubhavatana

1,000.00

गाणं अनुभवताना !
कार्यशाळा नव्हे ‘स्वरशाळा’ …

₹ 1000 + taxes

Category: Tags: ,

गाणं अनुभवताना !
कार्यशाळा नव्हे ‘स्वरशाळा’ …

असंख्य अजरामर अद्वितीय स्वररचनांचे जादुगार ‘पंचमदा’ अर्थात आर.डी. बर्मन यांच्या निवडक गाण्यांचा सुरेल मागोवा!

स्वरशाळेचे मुख्याध्यापक – सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार
संवादसेतू – संजय गंभीर 

★ स्वरशाळा दिनांक : २८ आणि २९ ऑगस्ट 
★ स्वरशाळा ‘ऑनलाईन’
★ साधारण किमान २ तास कालावधी
(भारत आणि बाहेरील सहभागी मंडळींच्या सोयीची वेळ)
★ सहभागासाठी गाण्यांविषयी,संगीताविषयी आत्यंतिक प्रेम
ह्याशिवाय कोणतीही अट नाही.

Limited Entries !

Register Ur Name TODAY …
And
Avoid Disappointment …

नोंदणीसाठी संपर्क – 9767898777

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गाणं अनुभवताना – Gaana Anubhavatana”

Your email address will not be published. Required fields are marked *